Pradeep Patwardhan: ‘मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावलं’, प्रदीप पटवर्धन यांच्या निधनावर शोक व्यक्त

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविला. मुंबईतील गिरगाव (Girgaon) इथल्या राहत्या घरी त्यांचं आज सकाळी (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर दु:खाचा…