भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न, पदमभूषण, पदमविभूषण अबुल पकिर जैनुलाअबदीन अब्दुल कलाम अर्थात ए॰ पी॰ जे॰ अब्दुल कलाम यांना ५ जुलै १९९६ रोजी आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चला कोल्हापूरकरांनो आज आपण ए॰ पी॰ जे॰ अब्दुल कलाम यांचे विचार आत्मसात करूयातं. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही. - ए॰ पी॰ जे॰ अब्दुल कलाम आता वेळ आलीये नोकर नाही मालक घडवण्याची !! #APJAbdulKalam #Bharatratna #Padmabhushan #Arybhat #MissileManOfIndia #Pokharantest #Youthicon #Noheaters #welovehim









