राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी भाजपला ठणकावले ,' ईडी, सीबीआय, एनसीबी या. .'
राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी भाजपला ठणकावले ,’ ईडी, सीबीआय, एनसीबी या. .’
‘ राज्यातील महाविकास आघाडी ही सर्वसामान्यांसाठी काम करत असून भाजप मात्र इडी, सीबीआय, एनसीबी या सारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयोग करत आहे मात्र जनता भक्कमपणे महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे उभी असल्याने कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही, ‘ अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी भाजपला ठणकावले आहे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शरद युवा…
View On WordPress















