seen from United States
seen from China

seen from India

seen from Colombia

seen from Germany

seen from Colombia

seen from Argentina
seen from Colombia
seen from China
seen from China

seen from Colombia
seen from China

seen from Malaysia

seen from Malaysia
seen from United States
seen from Poland
seen from Germany

seen from India

seen from Mexico

seen from Türkiye
समाजातील अस्पृश्यता संपवून समतेचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र झटणारे युगपुरुष, आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन! आजच आम्ही हे भित्तिचित्र सुरु केले मनातही नव्हते छत्रपती शाहू महाराजांचे आज पुण्यस्मरण. माननीय आमदार रोहितदादाचे भित्तिचित्र चालु असताना आमचे काम कसे चालु ,आमच्या अड़चनि समजुन तसेच माझ्या सोबत काम करनारे सहकारी मित्र यांना भर पावसात भेट देउन कामाचि प्रशंसा केली. व या संकटात सर्वानी कलाकारास दुर्लक्ष केले पण रोहितदादानी आज माझे सहकारी कलाकार तसेच या कामामधे ५/६परिवारांची या कामाच्या माध्यमातुन मदत केली केली त्याबद्दल आभार. आत्मविश्वास, कष्ट, जिद्द असली तर कोणीही जीवनात यशस्वी व्हायला कमी पडू शकत नाही आणि आपले ध्येय निश्चितच पूर्ण करता येते याचे प्रेरनास्थान रोहितदादा हे उत्तम उदाहरण आहेत. सामन्य माणसातला देवमाणुस 🙏 @rohit_rajendra_pawar_ @sunanda_rajendra_pawar #रोहितदादा_पवार #mlarohitpawar #karjatjamkhed #kjidf #baramati #pawarspeaks #Maharashtra #ncp #ncpmaharashtra #mahavikasaghadi #rohitpawar #sharad_pawar #supriyasule #baramati_agro #pune #karjat #jamkhed #agriculture #sugar #baramati #agricultural_development_trust #streetartindia #artforall (at आपंल जामखेड) https://www.instagram.com/p/COh17VGB8pO/?igshid=ge1riqiiwjg7