जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करत घराघरांत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या पद्मभुषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचे जीवन समाजाला प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीने त्यांच्या कार्याचा उपयोग दीपस्तंभाप्रमाणे करावा,यासाठी युवकांचे प्रेरनास्थान आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथे दादापाटिल महाविद्यालय येथे साकारन्यात आले @rohit_rajendra_pawar_ @sunanda_rajendra_pawar @karjatjamkhedtourism_ #karmveerbhauraopatil #karjatjamkhed #rohitdadapawar #ncpmaharashtra #dadapatilcollege #artforall #streetart #streetartindia #incredibleindia #Maharashtra #maharashtara_ig #tourism #nileshartist #kjidf (at Dada Patil Mahavidyalaya, Karjat) https://www.instagram.com/p/CMufshnB466/?igshid=1xjb1unqvv8ew















