सत्यशोधक,बहुजन उद्धारक,सामाजिक विषमता व गुलामगिरीवर आसूड ओढणारे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिल्यांदा पोवाडा लिहिणारे, थोर विचारवंत व क्रांतीकारक, सत्यशोधक महात्मा ज्योतीबा फुले यांना जयंतीनिमित्त #विनम्रअभिवादन. 💐 #mahatmajyotibaphule #artforall #publicart #streetart #streetartindia #pune #maharashtra_ig #karjat #karjatjamkhed #mahatmajyotiraophule #marathi #marathischool #nileshartist (at Mahatma Phule Wada - Samata Bhumi) https://www.instagram.com/p/Cq3fOgIsg7c/?igshid=NGJjMDIxMWI=










