जामखेडमध्ये सुरु असलेल्या थोर व्यक्तीमत्वांच्या भिंतीचित्रांच्या मालिकेतिल स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे भिंतिचित्र अवघ्या दोन दिवसातचं पूर्णत्वास आले आहे. मौलाना आझाद यांनी देशाच्या स्वांतंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली. धर्माच्या आधारवर स्वतंत्र्य होण्यास विरोध करून त्यांनी कायमचं 'एकतेला' महत्व दिले. उर्दू, हिंदी, फारसी, बंगाली, इंग्लिश अशा विविध भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या मौलाना आझाद यांना वाचनाची विशेष आवड होती. महात्मा गांधीचे ते खंदे समर्थक होते. मुस्लिम समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठि मौलाना आझाद यांनी कायमच प्रयत्न केले. पुढे जावुन ते देशाचे प्रथम शिक्षणमंत्री झाले. अशा या थोर व्यक्तिचा जीवनप्रवास आजही आम्हास प्रेरणा देणारा आहे. ह्याच हेतुने मा. आ. रोहितदादा पवार यांनी स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भिंतीचित्राची संकल्पना मांडली मी @nilesh_artist आणि टीम ने ती पूर्णत्वास नेली. 🙏 @rohit_rajendra_pawar_ @sunanda_rajendra_pawar #moulanaabulkalamazad #artforall #kjidf #streetart #streetartist #streetartindia #maharastra #history #karjatjamkhed #jamkhed #baramati #baramatiagro #maulana #mla #rohitdadapawar #ncpmaharashtra #ncp #pawarspeaks #pune #nileshartist (at आपंल जामखेड) https://www.instagram.com/p/COcxkgtBl1j/?igshid=1t3ybiri1xr7c