स्टार प्रवाहच्या ‘आनंदी’ मालिकेत सई रानडेची दमदार एण्ट्री | Aanandi
Sai Ranade To Enter Star Pravah’s Aanandi स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली ‘ आनंदी ’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असून, कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही महत्त्वाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडे साकारणार असून तिच्या एण्ट्रीमुळे…










