SSC Result 2022 : उद्या दहावीचा निकाल
#SSC Result 2022 : उद्या दहावीचा निकाल #PuneBoard #10thResult #SSCBoardResult #Maharashtra
विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता होती SSC Result 2022 : मुंबई (दि १६ जून २०२२) : दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या…
View On WordPress















