Check SSC CGLE 2025 Final Result. 15,118 candidates shortlisted for central govt posts. Result declared on 14th May 2026. Check cut-off now.
seen from United States
seen from Jordan
seen from United States
seen from United States
seen from China
seen from Germany
seen from United States

seen from United States
seen from Poland
seen from United States

seen from Canada
seen from United States
seen from Poland
seen from United States
seen from United States
seen from United Kingdom
seen from Canada
seen from China

seen from Canada

seen from United States
Check SSC CGLE 2025 Final Result. 15,118 candidates shortlisted for central govt posts. Result declared on 14th May 2026. Check cut-off now.
SSC GD Final Merit List 2024 Released know how to check ssc.gov.in
📢 SSC GD Final Merit List 2024 is Out! 📝✨ The long wait is over! The SSC GD Constable Final Merit List 2024 has been released. Check your result now and see if you've made it! Here's a step-by-step guide on how to access your results on ssc.gov.in.
👉 Click here to check the details: https://thevirtualupdate.com/ssc-gd-final-merit-list-2024-released-know-how-to-check-ssc-gov-in/
Best of luck to all candidates! 🌟
SSC MTS Result 2024 Expected Date Here Know Latest Update Education News
📢 SSC MTS Result 2024: Expected soon! 🗓️ Stay updated on the latest news and anticipated result dates. Don’t miss out! 📜
👉 Check the full update here: https://thevirtualupdate.com/ssc-mts-result-2024-expected-date-here-know-latest-update-education-news/
SSC Result 2023 with full marksheet | এসএসসি ফলাফল ২০২৩ | Education board results
SSC Result 2022 : उद्या दहावीचा निकाल
#SSC Result 2022 : उद्या दहावीचा निकाल #PuneBoard #10thResult #SSCBoardResult #Maharashtra
विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता होती SSC Result 2022 : मुंबई (दि १६ जून २०२२) : दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या…
View On WordPress
निकाल कुठे पाहणार? सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. दहावीच्या निकालाचं सूत्र काय? दहावीचा निकाल लावताना नववी आणि दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. टीप: सर्व माहिती शासकीय वेबसाईट वर तपासून घ्यावी. #SSCresult #MHSSCBoard #Resulttime #MSCIT #kedariclasses #kedari_classes #maharashtra #education #teacher #student #pune #kedarisir #onlineclasses #onlinelearningplatform #offlineclasses #learningeveryday https://www.instagram.com/p/CRYDcwsrh46/?utm_medium=tumblr