योग मला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकेल? उत्तर होय आहे. योगाच्या नियमित अभ्यासाने रोग प्रतिकारशक्ती वाढवते, शरीराची शक्ती वाढवते, उर्जेची पातळी वाढवते, चिंता आणि तणाव कमी होतो, मनामध्ये सकारात्मकता आणि ताजेपणा येतो. योग एक सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती बूस्टर आहे. म्हणूनच सांगते की, सध्याच्या परिस्थितीत नियमित योगाभ्यास करा आणि आपली जिवाणू विषाणू पासून बचाव करणारी शक्ती वाढवा. #yoga #surynamskar #yogasana #pranayam #workout #highintensity #meditation #todolist #zumba #burnfat #calorie #healthyliving #healthnfitcoachpriyanka #healthyactivelifestyle #healthtipsoftheday #yogapractice #yogainspiration #priyankacochiuslife #priyankahealthylifestyle #priyankaworkout #priyankathoughts #priyanka_gondane_24 #fitwithpriyanka_gondane_24 (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CNRWZIWB0jf/?igshid=1oo5n9d7q7ekn









