स्वर्णिमा योजना : महिलांसाठी कमी व्याजदरात कर्ज देणारी केंद्र सरकारची योजना
स्वर्णिमा योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. https://ravindrachavan.in/swarnima-yojana/











