नत:मस्तक होऊनी या 🚩 #ध्वजापाशी . . .. ना कोणाशी #स्पर्धा करतो, ना कोणाच्या पुढे जाण्याची #आकांक्षा ठेवतो, फक्त स्वत:ला #सिद्ध करण्याची #जिद्द बाळगतो. #जय_शिवशंभु . . .. 🚩 #ध्वज #नशा_ढोल_ताशा_ध्वजाची #tarrimaster #ig_maharashtra #dhol_tasha #वेड #माज #cluture #saipalkhi (at Bhandup, Maharashtra, India)












