🎉 वाढदिवसाच्या 🎂 हार्दिक 🎁 शुभेच्छा 💐 #दादुस 🎁 🍾🎊 #एकच_फाईट 👊🏻 #वातावरण_टाईट असे दमदार व्यक्तिमत्वाच्या #SamiRगांवकर 🏍 यांच्या #मदतीस_तत्पर या स्वभावावर ⏳#भगवंत सुद्धा वेडे आहेत. थोडक्यात Time हे आपल्यासाठी नाहीच असा 🍭 गोड गैरसमज बाळगुन रात्री 🕰 अवेळी येणे" यांस #समज म्हणुन दुस-यांचे गळ्यात आणणा-या या बंधुंपैकी धाकले बंधु #समिरदादाचे लवकरा लवकर #हात पिवऴे होऊन आमच्या भावंडाचे #लाड पुरवण्यासाठी #गोरी_पान_फुलांसारखी_छानशी #वहिनी येऊदे ही #वाढदिवसादिवशी #आई_चरणी प्रार्थना 🙏. केव्हाही कुठेही सहज उपलब्ध होणारे; Iconic #RX100 🏍 चा खुळखळा करणारे & 🏍 #बुलेट चालवण्यास भांडणारे , नव्याच्या नवलाईत 📷 Photographyच वेड बाळगणा-या #गांवकरबंधु यांचे वेड पाहुन मित्रमंडळी दोस्ती खातीर #OnlyRespect #शब्दांवर 🏍#मोटारसायकल_Camera 📷 सहज उपलब्ध करत छंद जोपासण्यास मदत करत आहेत त्यांना #ThanQ 🥂. जिवालाजीव देणा-या, मदतीस केव्हाही कुठेही तत्पर असणा-या या #भावड्याला 🙏🏻 #आई_भवानी " 🙏🏻 उदंड आयुष्य देवो. हीच प्रार्थना 🙏🏻 #बोलावे_तितके_कमीच #भाऊंचे_नादच_लई_खुळे #भुगोलात_पृथ्वी_गोल_भाऊंचे_विषय_अगदी_खोल" #मुगाला_मोड_नाहीत #भाऊंच्या_मैत्रीला_तोड_नाहीत. (at Malvan)











