जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिम घाटामाथ्यावर तिलारीचा समावेश होतो. जगातील जैवविविधतेने नटलेल्या महत्त्वाच्या ठिकाणात या प्रदेशाचा समावेश होतो. भारतातील चार भागातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तिलारीचे निसर्ग साैंदर्य, दाट जंगल, डोंगर दऱ्या, धबधबे आणि येथील वातावरण मनाला निश्चितच भावणारे असे आहे. जंगली प्राणी प्रजातींसाठी हा भाग प्रसिद्ध...










