काय आहे प्रकार ? लाखोंचे सोने खरेदी करून UPI ने पेमेंट करणार, सक्सेसफुल होण्याचा संदेश येणार, पण पैसे मिळाले नाहीत...
काय आहे प्रकार ? लाखोंचे सोने खरेदी करून UPI ने पेमेंट करणार, सक्सेसफुल होण्याचा संदेश येणार, पण पैसे मिळाले नाहीत…
पुणे l अॅपच्या माध्यमातून ज्वेलरी दुकान मालकांची फसवणूक करणाऱ्या एका हायटेक चोराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याची फसवणूक करण्याची पद्धतही खूप वेगळी होती. दागिने खरेदी केल्यानंतर तो ऑनलाइन पेमेंट करत असे. फोन डिस्प्लेमध्ये पेमेंट ट्रान्सफर दिसत होते, परंतु दुकान मालक किंवा दागिने मालकांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीत. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो पैसे ट्रान्सफर करतानाचे…
View On WordPress
















