येत्या दहा वर्षांत पूर्ण होईल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प
पश्चिम विदर्भाची वाट सुजलाम सुफलामतेकडे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प घेऊन जाणार. नव्हे , त्याबाबत जराही शंका उरली नाही. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी वर्क आर्डर जलसंपदा विभागाने जारी केली. या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करत विदर्भातील सात जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचा मार्ग मोकळा केला. डॉ. प्रवीण महाजन,जल अभ्यासक महाराष्ट्राचा भाग असलेला…






