कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शन/प्रात्याक्षिक मेळावा- दापोली यथे पार पडला.या मेळाव्यात हस्तचलित भात वारवणी यंत्र,पदचलित भात मळणी यंत्र, विद्युतचलित भात मळणी यंत्र, हस्तचलित भात लावणी यंत्र, ओले काजू बी सोलनी यंत्र, विद्युतचलित नारळ सोलणी यंत्र, विद्युतचलित सुपारी सोलणी यंत्र, पदचलित सुपारी सोलणी यंत्र, हस्तचलित सुपारी सोलणी यंत्र, हस्तचलित सुपारी फाळसणी यंत्र, पदचलित काजू फोडणी यंत्र, विद्युतचलित नाचणी मळणी यंत्र अशी वेगवेगळी यंत्रे व त्यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या मेळाव्याची सविस्तर माहिती इथे वाचा - https://talukadapoli.com/agriculture/unnat-bharat-abhiyan-dapoli/exhibition-for-agricultural-machinery-and-implements/