*360 Explorer LLP Recognized as a "Start-UP"*
आतापर्यंत देशातील 4,33,312 रजिस्टर्ड स्टार्ट-अप पैकी फक्त 37,708 कंपन्यांना DPIIT, Gov. of India यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. यात एखादा बिजनेस Original Unique Idea आहे का? Idea Innovative व Scalable आहे का? याची पडताळणी करूनच अशी मान्यता देण्यात येते.
Innovative Adventure Travel, Outdoor & Unique Education System, Space Tourism च्या Scalable व Original Unique Idea साठी 360 एक्सप्लोरर ला DPIIT, Gov. of India ची मान्यता मिळाली आहे. ही 360 एक्सप्लोरर संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.
फिजिक्स सारख्या विषयात MSc, M.phil, PhD पर्यंतच्या शिक्षणाचा, लहानपणापासून असलेल्या Space Travel च्या आकर्षणाचा, Outdoor Education Research Reviewer व जगभर भटकंतीच्या अनुभवाचे डॉट्स कनेक्ट करत 360 एक्सप्लोरर ही कंपनी उभी केली आहे.
360 एक्सप्लोररसाठी अनेकांनी मार्गदर्शन, मदत केली आहे. सर्व Empolyee, अनेक मित्र, साहसी ट्रेकर्स, गिर्यारोहक या सर्वांचे हे यश आहे.
लहानपणापासूनच माझी स्वप्ने सह्याद्री च्या डोंगरदऱ्यातून जगभर साद घालत पृथ्वीच्या बाहेर अवकाशात जाणारी आहेत. त्याचे बीज आताच लावले आहे, अजून सर्वात मोठ्या वटवृक्षात त्याचे रूपांतर होणे बाकी आहे. 360 Explorer चा फक्त बाहेरचा भौगोलिक भाग एक्सप्लोर करणे हाच उद्देश नसून मानवी मर्यादा एक्सप्लोर करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
'आता तर सुरवात झालेली आहे, अजून खूप काही करायचे आहे'.
www.360ExplorerTour.com | www.360SpaceA.com | www.TheSchool360.in
*ISO9001:2015 Certified & 'Start-UP' Recognized Company by DPIIT, Gov. of India.*