पूर्वीच्या काळी दारात नवीन सायकल असणे प्रतिष्ठेच मानल जायचं, नंतर टूव्हीलर मोटरसायकलच्या बाबतीत,त्यानंतर चारचाकी बद्दल.पण अलीकडच्या वर्षांमध्ये नवीन पिढी अशा गोष्टींना बगल देत आहे.
पहिली कार खरेदी करताना कार जुनी घ्यावी की नवी कार घ्यावी यासाठी बजेट कमी असणे किंवा प्रतिष्ठा हीच कारणे असावीत असे काही नाही, काही जण नुकतीच कार शिकलेले असतात किंवा ते शिकणारे असतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.indianautocarwheels.com/2021/05/blog-post.html









