वसईच्या राजीवली व भोयदापाडा येथे वनविभागाकडून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई
वसईच्या राजीवली व भोयदापाडा येथे वनविभागाकडून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई #illegal #chawls #construction #vasai_virar_municipal_corporation #VVMC #vasai #rajivali #bhoidapada #palghar_police
वसई पूर्वेच्या राजीवली व भोयदापाडा येथील वन आणि सरकारी जमिनींवरील अनधिकृत चाळींवर अखेर शुक्रवारी वनविभाग, वसई विरार शहर महानगरपालिका आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे पोलिसांच्या मोठ्या फौजफाटासह हातोडा चालविला.
राजावली येथे वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. वसई पूर्वेच्या महामार्ग आणि इतर गावांमधील वनविभागाच्या जागेवर भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणावार अतिक्रमण केले आणि…
View On WordPress











