वसईत ओपो मोबाईलचा स्फोट
वसईत ओपो मोबाईलचा स्फोट @Oppo Mobile @vasai #Oppo_mobile #Vasai #mobile_blast
वसईतील दिनानाथ दुबे यांच्या ओप्पोच्या मोबाईलनं अचानक पेट घेऊन स्फोट झाल्याची घटना घडली.
दुबे यांनी मोबाईल चार्जिंगला लावला असताना अगोदर त्यातून धूर निघू लागला आणि त्यानंतर मोबाईलनं पेट घेऊन त्याचा स्फोट झाला. हा मोबाईल घेऊन दुबे यांना अवघे एक वर्ष झाले होते आणि मोबाईलमध्ये कोणताच बिघाडही झाला नव्हता. तरी अचानक हा प्रकार घडल्यानं दुबे हे ओपो कंपनीवर संतप्त झाले आहेत. सुदैवाने हा मोबाईल कोणी हाताळत…
View On WordPress










