कृषि सल्ला- रब्बी पीके
हरभरा पिकांमध्ये जागोजागी पक्षीथांबे उभे करावेत. घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
कापसाची वेचणी काडी कचरा विरहीत, शक्यतो सकाळी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापसाची वेचणी झालेल्या क्षेत्रात खोडासह समूळ झाडाची काढणी करुन खोल नांगरट करावी व काढलेल्या पर्हाट्या जाळून नष्ट कराव्यात.
कपाशी व इतर पिकावर लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी स्थानिक तज्ञांचा सल्ला…
View On WordPress















