नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेसकडून ' राष्ट्रीय बेरोजगार दिन ' म्हणून श्रीगोंद्यात साजरा
नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काँग्रेसकडून ‘ राष्ट्रीय बेरोजगार दिन ‘ म्हणून श्रीगोंद्यात साजरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा गोदी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवच साजरा केला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे देशात वाढती महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक द्वेष मोठ्या प्रमाणात पसरवला जात असून काँग्रेसने रस्त्यावर उतरून आता केंद्र सरकारला प्रश्न विचारणे सुरु केले आहे. श्रीगोंदा येथे वाढती बेरोजगारी याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेस आणि श्रीगोंदा तालुका काँग्रेस…
View On WordPress















