Bengal politics is on fire after the murder of migrant worker Sukhena Mahato in Purulia. Chief Minister Mamata Banerjee has warned that such
seen from Poland
seen from Malaysia
seen from Russia

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from China
seen from United States

seen from Belarus

seen from Poland
seen from United States
seen from Netherlands
seen from Mexico
seen from Azerbaijan
seen from Netherlands

seen from Philippines

seen from Bangladesh
seen from Germany

seen from Singapore

seen from Poland
Bengal politics is on fire after the murder of migrant worker Sukhena Mahato in Purulia. Chief Minister Mamata Banerjee has warned that such
पुण्यात व्यावसायिकाची आत्महत्या; पत्नीसह मुलींची हत्या पुणे / प्रतिनिधी : पुण्यात दोन मुली आणि पत्नीची खून करून व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवणे परिसरातील ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री हा सर्व प्रकार उघडकीस आला. कर्जबाजारीपणातून त्याने हे कृत्य केल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. मात्र, पोलीस सर्व बाजुने तपास करत असल्याची माहिती आहे. नीलेश चौधरी (वय ३९), निलम चौधरी (३४), श्रावणी (१०), श्रीया (७) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मुली पुण्यातच शिक्षण घेत होत्या. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.