मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप कमी होते का? तर होय, मोबाईल अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर व झोपेवर परिणाम होतो. मोबाईलचा अतिवापर टाळा. अधिक माहितीसाठी अपेक्स हॉस्पिटलला भेट द्या.
☎ फोन नंबर - +91 9834150838 🌎Website - https://www.apex-hospital.co.in/ 👉Address- Sr. No. १३/१२, Aundh-Ravet Road, Kalewadi Phata, Thergaon Pune.











