.. अन राधाकृष्ण विखे पाटलांवर साईबाबांची कृपा झाली , जिल्ह्याला मंत्रिपद
.. अन राधाकृष्ण विखे पाटलांवर साईबाबांची कृपा झाली , जिल्ह्याला मंत्रिपद
नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये अखेर नगर जिल्ह्यातील दिग्गज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेली असल्याने नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात वर्णी लागलेली असून ते आता चक्क सहाव्यांदा मंत्री झालेले आहेत. नगर जिल्ह्यासह देशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान…
View On WordPress






















