seen from Germany
seen from China
seen from Switzerland
seen from Switzerland

seen from Malaysia

seen from Russia
seen from United States
seen from Argentina

seen from United States
seen from United States

seen from Malaysia
seen from Switzerland
seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from Saudi Arabia

seen from United States
seen from Tajikistan
dúvida
queria saber em quanto tempo você vira passado.
b.
माहागाईचा भडका उडणार! 13व्या दिवशीही इंधनदरवाढ मुंबई : भारतीयांना इंधनदरांमुळे फटका बसत आहे. सलग 13व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली. मुंबईत आज पेट्रोलचा दर 85 रुपये 78 पैसे आहे तर डिझेल 24 पैशांनी वाढल्यामुळे ते थेट 73 रुपये 20 पैशांवर जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, इंधन दरवाढीवर दीर्घकालीन उपाय काढण्यावर काम सुरु आहे हेच उत्तर केंद्र सरकारकडून दिलं जात आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघांकडून भाडेवाढ केली जात आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत २० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. गाड्यांच्या भाड्यात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार अ आहेत. वाशी एपीएमसीमधून भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट मधून माल मुंबई, उपनगर, ठाणे, वसई - विरार ला पोहचवला जातो. २० टक्के भाडेवाढ झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. मुंबईत भाडेवाढीचा परिणाम राज्यभर होण्याची शक्यता आहे.