वर्षा उसगांवकरांनी घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा आज निरोप; बाहेर पडताच म्हणाल्या,"सगळी स्वप्न..."
‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मिड वीक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राच्या लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं होतं. वर्षा उसगांवकर, अभिजीत…















