जातीभेद, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावून आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षित वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते. लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐🙏 यावेळी मा. ना. श्री. अशोकरावजी चव्हाण साहेबांनीं OBC'च्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे याची नांदेड येथून छत्रपती राजश्री शाहुमहाराज यांच्या जयंतीदिनाचे महत्व समजून आंदोलनास सुरुवात केली. #incindia #incmharashtra #AshokChavan #ashokchavansena #rgvmindia #RGVM #rgvmmaharashtra #mahilacongress #iycmaharashtra #welovecongress #welovecongress_ #obcreservation #shahumaharajjayanti #नांदेड #महाराष्ट्र #आरक्षण_मौलिक_अधिकार_है #आरक्षण (at Nanded) https://www.instagram.com/p/CQlXUNDtQMq/?utm_medium=tumblr

















