पाच वर्षे मनात दडलेली गोष्ट… अखेर परिपाठात उमटला संकेतचा आवाज!
🌹 दबलेली गोष्टप्रत्येक शाळेत काही मुले नेहमी पुढे दिसतात, तर काही मुले शांतपणे मागेच राहतात. त्यांच्या मनातही अनेक गोष्टी, विचार आणि स्वप्ने दडलेली असतात; पण संधीच्या अभावामुळे ती कधी व्यक्त होत नाहीत. एका प्राथमिक शाळेतील परिपाठाच्या निमित्ताने मात्र अशाच एका लाजऱ्या विद्यार्थ्याच्या मनात पाच वर्षे दडलेली गोष्ट अखेर बाहेर आली—आणि शिक्षकांनाही विचार करायला भाग पाडून गेली. ✍️ डॉ. विश्वास सुतार,…














