IVF कधी फायदेशीर ठरतं? वंध्यत्वासाठी प्रभावी उपचार
IVF कधी फायदेशीर ठरतं?
फॅलोपियन ट्यूब्स बंद किंवा खराब असल्यास, शुक्राणूंची संख्या/गुणवत्ता कमी असल्यास, एंडोमेट्रिओसिस, वंध्यत्वाचं स्पष्ट कारण नसल्यास, वय अधिक असल्यास, किंवा पूर्वीचे गर्भधारणेचे प्रयत्न अपयशी ठरल्यास IVF हा सर्वात परिणामकारक उपचार आहे. योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा!














