देवी कात्यायनी आणि रंग लाल
नवरात्री हा देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करण्याचा पवित्र उत्सव आहे. या उत्सवातील प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट देवी आणि रंग समर्पित केला जातो. आज, नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी, देवी कात्यायनी ची उपासना केली जाते, आणि आजचा रंग लाल आहे, जो शक्ती, साहस आणि आवेश यांचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी चे महत्त्व: I देवी कात्यायनी ही नवरात्रीतील सहावी देवी आहे. तिचे नाव महर्षी कात्यायन यांच्या…
View On WordPress









