काठी होळी उत्सव (Kathi Holi) | Nandurbar, Satpuda | Adivasi Holi
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील काठी गावात हजारो वर्षापासूनची परंपरा असलेल्या काठी होळीची झलक... ही ध्वनिचित्रफीत पाहिल्यावर पुढच्या वर्षी तुमची पाऊले 'काठी होळी' पाहण्यासाठी नंदुरबारकडे नक्कीच वळतील...












