#turmericpowder #spices we have high quality #turmeric. Which has high levels of curcumins https://www.instagram.com/p/Cetipt7t4a4/?igshid=NGJjMDIxMWI=
Alisa U Zemlji Chuda
TVSTRANGERTHINGS
Misplaced Lens Cap

tannertan36

roma★
Three Goblin Art

#extradirty
wallacepolsom
Claire Keane
almost home
sheepfilms
Aqua Utopia|海の底で記憶を紡ぐ
No title available
he wasn't even looking at me and he found me

Andulka
macklin celebrini has autism

titsay

Kaledo Art
Monterey Bay Aquarium
cherry valley forever
seen from India
seen from Croatia

seen from Croatia

seen from United States

seen from Brazil
seen from Canada
seen from Kazakhstan

seen from United Kingdom
seen from United States
seen from Singapore
seen from United States
seen from Hungary

seen from United Kingdom
seen from Greece
seen from Jordan

seen from United States

seen from Brunei

seen from United States

seen from United States
seen from United States
@the-better-farmer
#turmericpowder #spices we have high quality #turmeric. Which has high levels of curcumins https://www.instagram.com/p/Cetipt7t4a4/?igshid=NGJjMDIxMWI=
#Tree plantation, #worldenvironmentday, @sdgsclub, #jgpss #biodiversityconservation जागतीक पर्यावरण दिनानिमित्ताने जयवंतराव घ्यार पाटील सेवाभावी संस्था, साटंबा_आदर्श कॉलनी, हिंगोली यांचे वतीने हिंगोली येथील हिलटॉप कॉलनी येथील विठठल रूख्मीनी मंदीर परीसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी जांभूळ या वन्य फळझाडाचे रोपटयाचे रोपन मान्यवराचे हस्ते करण्यात आले. सदर रोपटयांचे संवर्धन विठ्ठल रूख्मीनी मंदीर समीती करणार आहे. त्यांनी यापुर्वीही बरेच वृक्षाची लागवड केली असून त्यांचे संवर्धन सुध्दा करीत आहेत. या बाबत संस्थेच्या हाकेला साथ देत काही देणगीदार व्यक्ती यांनी संस्थेला देणगी दिली. सदर देणगी मधून वन्य फळझाडांची 1200 रोपांची रोपवाटीका विकसीत करण्यात आली असल्याचे संस्थेचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांत घ्यार पाटील यांनी सांगीतले. सदर रोपे वृक्षारोपन कार्यक्रमाठी उपलब्ध आहेत. सार्वजनिक व खाजगी ठीकाणी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणी स्वीकारत असले तर संस्थेकडून उपलब्ध रोपांचा पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. देणगीदारांनी संस्थेच्या या कामासाठी देणगी देण्याचे आवाहन या प्रसगी संस्थेचे वतीने करण्यात आले. संस्थेची नोदणी 80 जी कलमान्वये आयकर विभागाकडे असून देणगीदारांना आयकरा मधून सूट मिळते असे ही सांगीतले. औषधी गुणधर्म असलेली व पर्यावरणाचे राखण्यास सहाय्यभूत असलेली वन्य फळझाडाची तोड मोठया प्रमाणात झाली आहे. सहज मीळणारी वन्य फळे आता शोधून ही मीळत नाहीत. उदा. बीबा, चारोळी, कवठ, जांभूळ, चिंच, बेल, इ. यासारख्या फळझाडाची रोपवाटीका संस्था विकसीत करीत आहे. ज्यां कोणाकडे वन्य फळझाडाच्या बीया असतील त्यांनी सुध्दा संस्थेशी संपर्क करून या कामी सहकार्य करण्याचे आवहान करण्यात आले. या प्रसंगी हिलटॉप कॉलनी येथील जेष्ठ नागरीक व विठ्ठल रूख्मीनी मंदीर समीतीचे जेष्ठ सदस्य तथा जि.प. हिंगोली चे सेवा निवृत्त कक्ष अधिकारी मा.श्री. गंगाधरराव डोल्हारे, महाराष्ट्र ग्रामिण बँक चे सेवा निवृत्त शाखा व्यवस्थापक मा. श्री. शाम पतंगे, संस्थेचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांत घ्यार पाटील, संस्थेचे स्वयंसेवक अक्षय पाटोळे, युवक आरूण टेकाळे, ग्रा. प. केसापूर येथील कर्मचारी श्री. केशव शिंदे आदीची उपस्थिती होती. https://www.instagram.com/p/Cebb1PYvPM7/?igshid=NGJjMDIxMWI=
#biodiversity conservation Happy International Biodiversity Day https://www.instagram.com/p/Cd18E-dvD8D/?igshid=NGJjMDIxMWI=
#Safflower threshing, #chemical free, #organic #edibaleoil https://www.instagram.com/p/CdQ-s_QvdMn/?igshid=NGJjMDIxMWI=
भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! https://www.instagram.com/p/CcUL9RGv8Sf/?igshid=NGJjMDIxMWI=
http://jgpss.org आज दिनांक 10 मार्च 2022 रोजी #क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इंचा तालुका जिल्हा हिंगोली येथील शालेय विद्यार्थ्यांना आमचे संस्थेतर्फे मोफत लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी या लेखन साहित्याचे महत्त्व याप्रसंगी मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आले व जनजागृती करण्यात आली कोरूना एकोणवीस महामारी त्या अनुषंगाने पाळावयाचे नियम याविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली याप्रसंगी #बालरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर घ्यार, इंचा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव डोल्हारे, केंद्रीय प्राथमिक शाळा इंचाचे केंद्रप्रमुख श्री आत्माराम जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री कर्हाळे, सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री माधव वायचाळ सर संस्थेचे संस्थापक श्री. चंद्रकांत घ्यार पाटील, संस्थेचे समन्वयक इंजि. सचिन घ्यार, संस्थेचे स्वयंसेवक श्री तुकाराम चंद्रवंशी यांचेसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी 170 विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पेन, पेन्सिल, मोजपट्टी, खोड रबर, शार्पनर दोन रेघी वही व मास्क हे सात प्रकारचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. हे साहित्य संस्थेला प्राप्त झालेल्या देणगीतून वाटप करण्यात आले. यापुढेही #देणगीदारांनी या कार्यास चालना देण्यासाठी #देणगी देऊन उपकृत करावे असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. https://www.instagram.com/p/Ca7qR7WP8Uv/?igshid=NGJjMDIxMWI=
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन (at Jayavantrao Ghyar Charitable Organization & Trust) https://www.instagram.com/p/CcNNP1DvhxM/?igshid=NGJjMDIxMWI=
http://jgpss.org आज दिनांक 10 मार्च 2022 रोजी #क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इंचा तालुका जिल्हा हिंगोली येथील शालेय विद्यार्थ्यांना आमचे संस्थेतर्फे मोफत लेखनसाहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी या लेखन साहित्याचे महत्त्व याप्रसंगी मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आले व जनजागृती करण्यात आली कोरूना एकोणवीस महामारी त्या अनुषंगाने पाळावयाचे नियम याविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली याप्रसंगी #बालरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर घ्यार, इंचा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव डोल्हारे, केंद्रीय प्राथमिक शाळा इंचाचे केंद्रप्रमुख श्री आत्माराम जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री कर्हाळे, सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री माधव वायचाळ सर संस्थेचे संस्थापक श्री. चंद्रकांत घ्यार पाटील, संस्थेचे समन्वयक इंजि. सचिन घ्यार, संस्थेचे स्वयंसेवक श्री तुकाराम चंद्रवंशी यांचेसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी 170 विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पेन, पेन्सिल, मोजपट्टी, खोड रबर, शार्पनर दोन रेघी वही व मास्क हे सात प्रकारचे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. हे साहित्य संस्थेला प्राप्त झालेल्या देणगीतून वाटप करण्यात आले. यापुढेही #देणगीदारांनी या कार्यास चालना देण्यासाठी #देणगी देऊन उपकृत करावे असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. https://www.instagram.com/p/Ca7qR7WP8Uv/?utm_medium=tumblr

जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा! https://www.instagram.com/p/Ca2VvnBtK62/?utm_medium=tumblr
जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा! https://www.instagram.com/p/Ca24-7dOYQy/?utm_medium=tumblr
जागतिक महिला दिनाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा! https://www.instagram.com/p/Ca2VvnBtK62/?utm_medium=tumblr
#jgpss.org #volunteer #SDGs With Bhumi volunteer Master Suyesh Kadam. Suyesh volunteering with us. He update our organization's website http://jgpss.org . His performance is the best. Today I am Mumbai we meet his family at Gansoli, Mumbai. Thank you @Suyesh Kadam & @Bhumi.org https://www.instagram.com/p/CaMNu8QN_MW/?utm_medium=tumblr
#jgpss.org With Bhumi volunteer Master Suyesh Kadam. Suyesh volunteering with us. He update our organization's website http://jgpss.org . His performance is the best. Today I am Mumbai we meet his family at Gansoli, Mumbai. Thank you @Suyesh Kadam & @Bhumi.org https://www.instagram.com/p/CaMNu8QN_MW/?utm_medium=tumblr