सिंधुदुर्ग विमानतळ किंवा चिपी विमानतळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, चिपी-परुळे गावानजीकचे विमानतळ आहे. हे विमानतळ परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये उभारले आहे. हे विमानतळ मुंबई -गोवा महामार्गापासून २७ किलोमीटर, आणि मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे...❤️ . post by @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #airportlife #chipi #airway #nature_perfectión #aroplane #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #sindhudurg_tourism #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #naturalchange #malvandairies #travelblogger #konkanimemes #airbase #vengurla #malvanbeach #bestofkokan #plain ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Sindhudurg Greenfield Airport) https://www.instagram.com/p/CYjWgM7scIK/?utm_medium=tumblr












